Tuesday, January 12, 2021

संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ गंभीर नाही - महाराष्ट्र टाईम्स

संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ गंभीर नाही. संशोधन मान्यता समित्यांच्या बैठका न झाल्यामुळे प्रवेश आणि संशोधन प्रकल्प रखडले आहेत. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही विद्यापीठाने त्याची दखल घेतलेली नाही. 

- डॉ. वैभव नरवडे - मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन.   








Thursday, December 17, 2020

प्रत्यक्ष प्रयोगाविनाच ‘प्रात्यक्षिके’

विद्यापीठाला सर्व गोष्टी कागदोपत्री करायच्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यापूर्वी विद्यापीठाने सर्व तपशिलांचा विचार करणे आवश्यक होते. आभासी प्रयोगशाळांच्या माध्यमातून एखादा प्रयोग, कृती, यंत्र याची प्राथमिक कल्पना विद्यार्थ्यांना मिळू शकते. परंतु शिकलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणांची हाताळणी महत्त्वाची असते.

–  वैभव नरवडे, प्राध्यापक