Wednesday, May 18, 2022

बैठकीसाठी कुलगुरू सुहास पेडणेकरांना उष्माघात होतो नेत्यांच्या कार्यक्रमात मात्र आवर्जून हजेरी लावतात.

कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी व्यवथापन परिषदेची ऑनलाईन बैठक रद्द करून ती प्रत्यक्षात घ्यावी. अन्यथा कुलगुरूंच्या हा दुटप्पीपणा राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. - डॉ. वैभव नरवडे 









No comments: