विद्यापीठाला सर्व गोष्टी कागदोपत्री करायच्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यापूर्वी विद्यापीठाने सर्व तपशिलांचा विचार करणे आवश्यक होते. आभासी प्रयोगशाळांच्या माध्यमातून एखादा प्रयोग, कृती, यंत्र याची प्राथमिक कल्पना विद्यार्थ्यांना मिळू शकते. परंतु शिकलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणांची हाताळणी महत्त्वाची असते.
– वैभव नरवडे, प्राध्यापक
No comments:
Post a Comment