संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ गंभीर नाही. संशोधन मान्यता समित्यांच्या बैठका न झाल्यामुळे प्रवेश आणि संशोधन प्रकल्प रखडले आहेत. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही विद्यापीठाने त्याची दखल घेतलेली नाही.
- डॉ. वैभव नरवडे - मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन.