Saturday, April 4, 2020

विद्यापीठ परीक्षा होणार कि नाही ?

विद्यार्थ्यांच्या परीक्षांची कोंडी फोडावी यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. अखिल  भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आणि सर्व शिक्षक शासनाला मदत करण्यास तयार आहेत - डॉ. वैभव नरवडे  

                                                       आजचा महाराष्ट्र टाईम्स पान - १ 


Saturday, March 28, 2020

प्राध्यापक एक दिवसाचे वेतन देणार

शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन डॉ. वैभव नरवडे यांनी केले आहे तसेच सदर बाबत ठराव देखील अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.