Saturday, March 28, 2020

प्राध्यापक एक दिवसाचे वेतन देणार

शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन डॉ. वैभव नरवडे यांनी केले आहे तसेच सदर बाबत ठराव देखील अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.  











          

No comments: