Saturday, November 7, 2020

डिप्लोमाधारकांचे भवितव्य अंधारात - महाराष्ट्र टाईम्स

सरकारने तातडीने द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अधिसभा सदस्य वैभव नरवडे यांनी केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया वेळेत झाली नाही तर विद्यार्थ्यांचे शिक्षणिक वर्ष वाया जाईल त्याची भरपाई कशी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.  


 

Thursday, October 8, 2020

IDOL मधील शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती व प्रलंबित वेतन अदा करावे.

 IDOL मधील ज्या शिक्षकांच्या जिवावर परीक्षा घेणार आहेत त्या बहुतांश शिक्षकांच्या नियुक्त्या संपलेल्या आहेत. त्या सर्वांची पुनर्नियुक्ती व प्रलंबित वेतन अदा करावे व कुलगुरू आणि संचालकांनी शिक्षकांविषयी किमान सन्मानाचे बोलावे. - वैभव नरवडे