Thursday, October 8, 2020

कोविडसाठीच्या सुट्ट्या नियमित कराव्यात.

संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित स्वरूपाचा समजण्यात यावा. त्याची गणना रजा काळात करू नये. कर्मचार्यांकडून कुठलाही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजून अशा प्रकारच्या अनुषंगिक नोंदी घेण्यात याव्या. - वैभव नरवडे, महासचिव - अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र प्रांत



 

Monday, September 21, 2020

प्राध्यापकांची 100 % उपस्थिती कशासाठी ?

शिक्षकांचे प्रलंबित वेतन पहिले करा. अजून रेल्वे आणि इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित सुरू नाही. एकीकडे जमावबंदी म्हणायची दुसरीकडे उपस्थिती 100 टक्के सक्तीची करायची. नक्की काय करायचं ते एकदा ठरवा.