Monday, September 21, 2020

प्राध्यापकांची 100 % उपस्थिती कशासाठी ?

शिक्षकांचे प्रलंबित वेतन पहिले करा. अजून रेल्वे आणि इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित सुरू नाही. एकीकडे जमावबंदी म्हणायची दुसरीकडे उपस्थिती 100 टक्के सक्तीची करायची. नक्की काय करायचं ते एकदा ठरवा.



Tuesday, August 18, 2020

राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजिय प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण

राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजिय प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन कसे शिकवावे याबाबत प्रशिक्षण देताना मुक्ता चे अध्यक्ष डॉ. वैभव नरवडे

Link - https://youtu.be/gktkOFWdKy4