
इथे सुद्धा वाचता येईल. कोणाला पाहिजे असल्यास सांगा मी Pdf ई-मेल करीन. परीक्षा भवनात किती अंदाधुंदी चालते याची कल्पना यावरून येते.गिरे तो भी टांग उपर अशी परिस्थिती सद्ध्या दिसत आहे. अंगावरचे कपडे उतरले तरीही ज्यांनी लाज सोडून नाचायचच ठरविले त्याविषयी काय बोलायचे? तुम्हाला काय वाटते? अवश्य कळवा.
1 comment:
विद्यापीठाची खूपच दयनिय अवस्था झाली आहे. कुलगुरू,प्र-कुलगुरू व तो विलास शिंदे या सगळ्यांची खर तर हकालपट्टी
करायला पाहिजे.वाट लावली सगळ्या विद्यापीठाची.Shame Shame...
Post a Comment