आज राज्यातील 80% अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नियमित आणि नियमाप्रमाणे वेतन नाही.
कॉलेजेस त्याची पूर्तता करतात की नाही हे कधी बघत नाही, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि वर काय तर म्हणे कॉलेजांवर पिनल ऍक्शन घेणार. - प्रा. (डॉ.) वैभव नरवडे
शिक्षक म्हणून समाज आपल्याकडे आदराने जरूर बघत असेनं...परंतु,विचार करा ज्या क्षेत्रात तुम्ही आणि मी काम करतो त्या क्षेत्रात तुम्हाला सन्मान आहे का ? आपल्यातलेच मूठभर हूजरेगिरी करतात. हूजरेगिरी करुन फक्त स्वतःचे प्रश्न सोडविता येतात आणि त्याचा त्रास मात्र इतरांना होतो. तेव्हा झुगारून द्या त्या सर्वाना. गाव करील ते राव करू शकत नाही हा इतिहास आहे. एकत्र येऊ तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आणि जाब विचारू शिक्षकांच्या सन्मानासाठी....त्यासाठीच हा उपद्व्याप.
The process run at least into three weeks. Where is the time to start classes ? Colleges have completed the entire theory classes for all second year students. No one is thinking about the diploma graduates, said Mumbai University Senate Member Vaibhav Narawade.