Thursday, October 8, 2020

IDOL मधील शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती व प्रलंबित वेतन अदा करावे.

 IDOL मधील ज्या शिक्षकांच्या जिवावर परीक्षा घेणार आहेत त्या बहुतांश शिक्षकांच्या नियुक्त्या संपलेल्या आहेत. त्या सर्वांची पुनर्नियुक्ती व प्रलंबित वेतन अदा करावे व कुलगुरू आणि संचालकांनी शिक्षकांविषयी किमान सन्मानाचे बोलावे. - वैभव नरवडे 







कोविडसाठीच्या सुट्ट्या नियमित कराव्यात.

संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित स्वरूपाचा समजण्यात यावा. त्याची गणना रजा काळात करू नये. कर्मचार्यांकडून कुठलाही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजून अशा प्रकारच्या अनुषंगिक नोंदी घेण्यात याव्या. - वैभव नरवडे, महासचिव - अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र प्रांत