सिंहगड संस्थेतील सर्व कॉलेजांमधील १४ महिने वेतन थकीत आंदोलन दिनांक २३.१२.२०१७ स्थळ - पुणे विद्यापीठ
सिंहगड संस्थेतील सर्व कॉलेजांमध्ये १४ महिने वेतन थकीत असल्याने प्राध्यापकांनी सुरु केलेल्या आंदोलनाला सिटीझन फोरम आणि मुक्ता शिक्षक संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संस्थेवर प्रशासक नेमावा. व संस्थाचालकांवर कडक कारवाई करावी.