RTI

Right to Information Act (माहितीचा अधिकार)

------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनालय / AICTE / फी नियामक प्राधिकरण / सहसंचालक / राज्यशासन आदी स्तरावर माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळविणेसाठी लागणारे नमुने (Formats).

3. द्वितीय अपील

------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरील नमुने समजत नसतील / फॉर्म भरायचा कंटाळा आला असेल / अधिकारी व्यवस्थित उत्तरे देत नसेल तर त्यांच्या नादी लागू नका. खालील फॉर्म प्रिंट करा. गाळलेल्या जागा भरा आणि १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावून संबंधित कार्यालयात सादर करून पोच घ्या.

१. मुंबई विद्यापीठातील सलग्न कॉलेजची माहिती / शिक्षकांचे अपृवल / प्राचार्यांचे अपृवल  

2. तंत्रशिक्षण संचालनालय (DTE), महाराष्ट्र राज्य यांचेकडे (डिग्री / डिप्लोमा ) कॉलेजने सादर केलेली माहिती

3. शुल्क नियामक प्राधिकरण (तंत्रशिक्षणातील महाविद्यालयांची फी ठरवणारे प्राधिकरण)


------------------------------------------------------------------------------------------------------------------

           माहितीचा अधिकार या संदर्भातील काम      

         

विद्यापीठ स्तरावर माहिती अधिकाराची अंमलबजावणी होणेसाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्य माहिती आयुक्तांनी विद्यापीठाला खडसावले त्याची दखल घेणारी वृत्तपत्रातील कात्रणे.

1. मा. माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला आदेश. लिंक पहा.

२. तरी देखील अंमलबजावणी न झाल्याने परत आयुक्तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनंतर माहिती आयुक्तांनी कारवाईचा बडगा उभारल्यावर शासनाने आयुक्तांना पत्र पाठविले त्याची एक प्रत मला सुद्धा अग्रेषित केली. विद्यापीठांतर्गत सर्व ठिकाणी माहिती अधिकाराचे फलक लावण्याची कार्यवाही केल्याचे स्वयंस्पष्ट पत्र.








अधिकाऱ्यांच्या बेशिस्त वागणुकीबद्दल आयोगाने कुलगुरूंना पाठवलेले पत्र 











या व्यतिरिक्त विद्यापीठात आणि शाळा-कॉलेजांमध्ये व्याख्याने देखील दिलेली आहेत. काही शंका असल्यास अवश्य विचारा. 




No comments: