Tuesday, January 13, 2009

मकरसंक्रांत


आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तिळ, मणभर प्रेम
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा 

तिळगुळ घ्या आणि गोऽऽऽऽऽऽऽऽड बोला

मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!



0 comments: